You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती ही 'मूळ' मूर्ती नसल्याबाबत असे आहेत दावे - प्रतिदावे
पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती ही 'मूळ' मूर्ती नसल्याबाबत असे आहेत दावे - प्रतिदावे
Published
अगदी असाच काहीसा दावा 80 च्या दशकात करण्यात आला होता. या दाव्यामुळे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चर्चाविश्वात मोठी खळबळ माजली होती.
खरं तर, रुसलेल्या रखुमाईला शोधायला आलेला कृष्ण तब्बल 'अठ्ठावीस युगं' कटीवर हात ठेवून विठोबा अवतारात त्याच एका विटेवर आजतागायत उभा असल्याचं सांगितलं जातं. तशी मराठीजनांची श्रद्धा आहे.
मात्र, इतिहासातील दाखले असं सांगतात की, विठ्ठलाची हीच मूर्ती अनेकदा जागेवरुन हलवण्यात आली आहे आणि पुन्हा त्याच ठिकाणी प्रस्थापित करण्यात आली आहे.
रिपोर्ट आणि निवेदन - विनायक होगाडे
एडिटिंग - राहुल रणसुभे