You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही मोदी सरकारसाठी धक्का की मोठी संधी, विश्लेषक काय म्हणतात
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदी सरकारसाठी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण पहिल्यांदाच एखाद्या आंदोलनामुळे त्यांच्या एका मंत्र्याला आपलं पद सोडावं लागलेलं आहे.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राष्ट्रपतींनी केला मंजूर, शिक्षण खात्याचा पदभार प्रल्हाद जोशींकडे
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात त्यांनी गेल्या दहा दिवसांतील घडामोडींमुळे आपण व्यथित झाल्याचं म्हटलं असून विद्यार्थ्यांचं भविष्य कायदेशीर पेचप्रसंग आणि राजकीय संघर्षात अडकू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं नमूद केलं आहे.
'कॉक्रोच आहोत, असंच जाणार नाही,' प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके यांनी दिली अशी प्रतिक्रिया
NEET-UG प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांनी जल्लोष केला. "वी हॅव डन इट, वी हॅव डन इट," अशा घोषणा देत कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) अभिजित दिपके यांनी हा आंदोलनाचा पहिला विजय असल्याचं म्हटलं.
धर्मेंद्र प्रधान : पेपरफुटी विरोधात केलं होतं आंदोलन, आता त्याच मुद्द्यावरून राजीनामा
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा दीर्घकालीन राजकीय प्रवास 80 च्या दशकात विद्यार्थी संघटनेपासूनच सुरू झाला.
वेळेआधी जन्मलेल्या बाळांना आयुष्यभर त्रास होतो, याबाबतचे गैरसमज अन् तथ्य
वेळेआधी डिलिव्हरी होणे ही पालकांसाठी घाबरवणारी गोष्ट नक्कीच असते. पण आजच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा, नवजात बाळांची खास काळजी, NICU ची सोय, आईचे दूध, कांगारू मदर केअर आणि रेग्युलर चेकअप्समुळे वेळेआधी जन्माला आलेली बहुतांश मुले मोठी होऊन निरोगीपणे वाढून शिक्षण, नोकरी आणि छान कौटुंबिक आयुष्य जगतात.
जंतर-मंतर आंदोलनाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट; 400 हून अधिक अकाउंट्सवर कारवाई: दिल्ली पोलीस
दिल्ली पोलीस हे जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिशाभूल करणाऱ्या आणि पसरलेल्या खोट्या माहितीबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
व्हीडिओ, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंनी म्हटलं,'वुई हॅव्ह डन इट', वेळ 0,51
राजीनाम्यानंतर जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपके यांनी, 'या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत असं म्हटलं जात होतं. पण आम्ही करुन दाखवलं' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
IVF मुळे जुळी किंवा तिळी मुलंच जन्माला येतात का? जाणून घ्या IVF बद्दल सर्वकाही
IVF म्हणजे स्त्रीच्या शरीरातून स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू प्रयोगशाळेत एकत्र करून भ्रूण तयार करणे आणि तो नंतर गर्भाशयात प्रत्यारोपित करणे. आज IVF केवळ एक वैद्यकीय उपचार नसून विज्ञान, तंत्रज्ञान आणि भावनिक गोष्टींची इथं सांगड घातली जाते.
'भेदाभेद भ्रम अमंगळ' ते 'लव्ह जिहाद': वारी आणि कीर्तनांत 'हिंदुत्व' कसं आलं? वाचा
वारीच्या माध्यमातून हिंदूत्व आणि धार्मिक द्वेषाचा प्रसार केला जात आहे का याचा आढावा आम्ही घेतला.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, जंतर मंतरच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीबद्दल मराठी महिलांनी काय सांगितलं?, वेळ 7,45
20 जुलैला जंतर मंतर ते संसद इथे झालेल्या आंदोलनादरम्यान गदारोळ झाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचं अनेक आंदोलकांचं म्हणणं आहे.
व्हीडिओ, 'त्याला मायग्रेनचा त्रास'; अभिजीत दिपकेंच्या वडिलांनी मुलाच्या आरोग्याविषयी काय सांगितलं?, वेळ 3,36
जंतर-मंतर इथे CJP च्या निषेध मोर्चासाठी जमलेले आंदोलक आणि RPF जवान यांच्यात गोंधळ पहायला मिळाला.
व्हीडिओ, सोनम वांगचूक यांचं आंदोलन अण्णा हजारेंपेक्षा किती वेगळं? निखिल वागळे यांची सडेतोड मुलाखत, वेळ 6,02
कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वातील जंतरमंतरवरील उपोषणाचा आज (19 जुलै) 22 वा दिवस आहे. सोमवारी (20 जुलै) संसद मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची CJP आंदोलनातून मुलाखत.
व्हीडिओ, NEET पेपरलीकनंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा व्हायला हवा का? अण्णा हजारेंनी दिली ही प्रतिक्रिया, वेळ 5,25
NEET पेपरलीकनंतर अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि त्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीसह सोनम वांगचूक यांच्याकडून होत असलेली शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावर अण्णा हजारे काय म्हणाले? जाणून घ्या
व्हीडिओ, पोलिसांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेलं त्या क्षणाचा Video , वेळ 0,50
जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलंय.
व्हीडिओ, जमीन मोजणीच्या धोरणात बदल; मोजणीचे नवीन दर आणि कालावधी जाणून घ्या, वेळ 3,04
राज्य सरकारनं जमीन मोजणीच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. जमीन मोजणीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील दर आणि मोजणीचा कालावधी नव्यानं निश्चित करण्यात आलाय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.