BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'विद्यार्थ्यांना धमकावण्याची तुमची हिंमत कशी झाली?', राहुल गांधींचा दिल्ली विद्यापीठाला सवाल
नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
'भेदाभेद भ्रम अमंगळ' ते 'लव्ह जिहाद': वारी आणि कीर्तनांत 'हिंदुत्व' कसं आलं? वाचा
वारीच्या माध्यमातून हिंदूत्व आणि धार्मिक द्वेषाचा प्रसार केला जात आहे का याचा आढावा आम्ही घेतला.
'सरकार लोकशाहीची हत्या करतंय'; राहुल गांधींनी दिली 'गांधी स्मृती' स्थळाला भेट
संपूर्ण विरोधी पक्ष विद्यार्थी आणि त्यांच्या मागण्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं राहुल गांधींनी सांगितलंय.
पडलेले दात पुन्हा येणार? फिलिंग, रूट कॅनल, इम्प्लांट्सची गरज संपणार?
काही सर्वेक्षणांनुसार, 70 टक्क्यांहून अधिक प्रौढांना दंतवैद्याकडे (डेंटिस्ट) जाण्याची भीती वाटते. दात भरणे (फिलिंग), ड्रिलिंग करणे यांसारख्या उपचारांची भीती किंवा त्यांच्याबद्दलचा अविश्वास यामुळे अनेक जण दातांची नियमित तपासणी आणि स्वच्छता करून घेणं टाळतात.
व्हीडिओ, विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गाडीसमोर एकट्याने उभी ठाकलेली मुलगी, वेळ 2,19
एकटीनं पोलिसांची गाडी अडवणाऱ्या मुलीचा व्हीडिओ चर्चेत आहे.दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आंदोलनादरम्यान एक ग्रे हूडी घातलेली मुलगी हातानं गाडी अडवताना दिसते.
फलकांऐवजी मीम्स, घोषणांऐवजी रील्स... तरुणांच्या आंदोलनात काय बदललं? पाहा फोटो
या आंदोलनातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कविता, मीम्स यांचा केलेला वापर. जंतर-मंतर परिसरातल्या भिंतींवर सीजेपी आंदोलकांनी अत्यंत मोजक्या पण रोखठोक शब्दांत आपल्या मागण्या लिहिल्या आहेत.
तुमचे संकल्प पूर्ण का होत नाहीत? स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर हे 6 उपाय वाचा
संशोधनातून असं दिसून आलं आहे की, आपण वर्षाच्या कोणत्याही दिवशी स्वतःसाठी नवीन ध्येये निश्चित केली आणि चांगल्या सवयी लावल्या, तर स्वतःमध्ये नक्की बदल घडवून आणू शकतो.
फ्लॅश फ्लडचा इशारा, पुराचा धोका आणि रेड अलर्ट; महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय सांगतो?
गेल्या 24 तासांत उत्तर कोकण, लगतचा घाट प्रदेश आणि दक्षिण गुजरातमध्ये अनेक ठिकाणी अत्यंत तीव्र अतीवृष्टीच्या घटना घडल्या आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं नरेंद्र मोदींसाठी अवघड आहे का?
नैतिक जबाबदारी घेऊन मंत्रिपदाचा राजीनामा देणं, हे भारतीय राजकारणातून जवळजवळ नामशेष झाल्याचं काही राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, जंतर मंतरच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीबद्दल मराठी महिलांनी काय सांगितलं?, वेळ 7,45
20 जुलैला जंतर मंतर ते संसद इथे झालेल्या आंदोलनादरम्यान गदारोळ झाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचं अनेक आंदोलकांचं म्हणणं आहे.
व्हीडिओ, 'त्याला मायग्रेनचा त्रास'; अभिजीत दिपकेंच्या वडिलांनी मुलाच्या आरोग्याविषयी काय सांगितलं?, वेळ 3,36
जंतर-मंतर इथे CJP च्या निषेध मोर्चासाठी जमलेले आंदोलक आणि RPF जवान यांच्यात गोंधळ पहायला मिळाला.
व्हीडिओ, सोनम वांगचूक यांचं आंदोलन अण्णा हजारेंपेक्षा किती वेगळं? निखिल वागळे यांची सडेतोड मुलाखत, वेळ 6,02
कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वातील जंतरमंतरवरील उपोषणाचा आज (19 जुलै) 22 वा दिवस आहे. सोमवारी (20 जुलै) संसद मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची CJP आंदोलनातून मुलाखत.
व्हीडिओ, NEET पेपरलीकनंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा व्हायला हवा का? अण्णा हजारेंनी दिली ही प्रतिक्रिया, वेळ 5,25
NEET पेपरलीकनंतर अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि त्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीसह सोनम वांगचूक यांच्याकडून होत असलेली शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावर अण्णा हजारे काय म्हणाले? जाणून घ्या
व्हीडिओ, पोलिसांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेलं त्या क्षणाचा Video , वेळ 0,50
जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलंय.
व्हीडिओ, जमीन मोजणीच्या धोरणात बदल; मोजणीचे नवीन दर आणि कालावधी जाणून घ्या, वेळ 3,04
राज्य सरकारनं जमीन मोजणीच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. जमीन मोजणीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील दर आणि मोजणीचा कालावधी नव्यानं निश्चित करण्यात आलाय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.




































































